कोरडाVinitaFeb 17, 20201 min readजडजड ढगांचे ओझे नाही पेलले आभाळाला. आभाळ फाटून पाऊस नको इतका कोसळला..तुझे ढग मात्र अजून तरंगताहेत.. तुझा गाव तुझ्यासारखा अजून कोरडा आहे...विनीता धुपकर
Comments