top of page
Search

मन

Mar 3, 2020
1 min read

Updated: Mar 12, 2020




मनात कोणीतरी गाते

शब्दांमधूनी लिहीते

रंगामधूनी भिजते

कोण गाते,लिहीते, रंगते,

मलाच ते माहित नसते


 
 
 

Comments


bottom of page