सुखVinitaFeb 17, 20201 min readएकदा चोर पावलांनी, सुख आले घरात.. स्वप्न तर नाही ना, चिमटा काढला जोरात.. रागावून म्हणाले त्याला, दाखव तुझे 'आय-कार्ड'.. हसून म्हणते सुख, तुझ्याच मनात शोधून काढ..विनीता धुपकर
Comments