Search
कुंतल
- Vinita

- Feb 18, 2020
- 1 min read
Updated: Feb 24, 2020

कधीतरी गुलाबी थंडीत
सकाळी नीद्रेच्या स्वाधीन व्हावे..
कधी कुंतल रेशीमलडींना
कपाळावर रेंगाळू द्यावे..
कधी मनाला मोकळ्या हवेत
उंच उडी मारू द्यावे..
कधी उकळत्या दूधाला
कडांवरून उतू जाऊ द्यावे..
विनिता धुपकर
Comments