अट्टाहासVinitaFeb 17, 20201 min readका हा अट्टाहास मृगजळामागे धावण्याचा..हज्जारदा हारून परत हारण्याचा..सुकलेल्या कळीला उमलवण्याचा..वाळलेल्या अश्रूंना पुन्हा ओले करण्याचा..का हा अट्टाहास...अट्टाहासाला आजमावण्याचा..विनीता धुपकर
Comments