कोणीतरी..VinitaFeb 17, 20201 min readमनात कोणीतरी गाते शब्दांमधूनी लिहीते रंगामधूनी भिजते कोण गाते,लिहीते, रंगते, मलाच ते माहित नसते
Comments