Search
चारकोल पेंटींगची थोडक्यात माहिती..*
- Vinita

- Feb 17, 2020
- 1 min read
फोटोमधे दाखविलेले साहित्य म्हणजे दोन दोन चिमूटभर वस्त्रगाळ चारकोल पावडर, पेपर स्टंप्स, drawing paper.
पेपर स्टंप्स हे बोरुसारखे पेपरचे बनवलेले असून 0 ते 12 नंबर पर्यंत वेगवेगळ्या size & sharpness मधे available असतात.
चित्राची हलकी outline काढल्यावर, स्टंप्सवर चारकोलचे काही कण घेऊन चित्रातले shading स्टंपसने केले जाते. Black & white मधील हजारों shades चा आनंद घेता येतो. Black बरोबरच brown powder पण वापरता येते.
चित्र पूर्ण करायला 15 दिवस ते 1 महिना लागतो (रोज 3- 4 तास).
-विनिता धुपकर
Comments