top of page
Search

ताजमहल

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

सुर्याच्या आतुर कोवळ्या किरणांनी घुमट चमकले..

कोजागिरीच्या रात्री चंद्राने त्यावर मनसोक्त चांदणे ओतले..

प्रेमभावनेतून अदभूत उतरलेला हा ताजमहल..

पाहता निरखताना मस्तक हळूवार नमले..


-विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page