थांब रे पावसाVinitaFeb 17, 20201 min readविनवले होते त्याला ये रे ये रे पावसा... आला बरसत अविरत जरा थांब रे पावसा..इतका नको कोसळू की वाटेल तुझी भिती.. चिंब भिजायला आवडेल पण नेऊ नकोस घरटी
Comments