Search
प्रेम म्हणजे...
- Vinita

- Feb 17, 2020
- 1 min read
अपूरे राहिले तर स्वप्न आहे.. हाती लागले तर कठीण सत्य आहे..
अनुभवले तर स्वर्ग आहे..
विरहात ज्वालामुखी आहे..
अपेक्षांचे ओझे आहे.. देण्यातले समाधान आहे..
जपलेला व्हास आहे.. फुटणारी काच आहे..
बांधले तर फास आहे.. मोकळे सोडल्यास श्वास आहे
Comments