top of page
Search

विठ्ठल

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

Updated: Feb 24, 2020





विठ्ठल चित्रात, विठ्ठल गीतात

विठ्ठल गाण्यात, विठ्ठल तालात..

म्हणे विठ्ठल, भेटेन मी साक्षात..

आणा ममत्व डोळ्यात, आणि दानत्व हातात..

 
 
 

Komentáře


bottom of page